top of page

NLP Foundation Course

Neuro Linguistic Programming

Online%2520Workshop_edited_edited.jpg

ABOUT ME

  • सुयश पुकाळे यांनी २०१० मध्ये Educational Counselor म्हणून करीयरची सुरुवात केली..

  • २०१४ पासून ते ट्रेनिंग & कन्सल्टन्सी या क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करत आहेत. ते वेगवेगळ्या विषयावर सेमिनार, वर्कशॉप व पर्सनल कोचिंग सेशन घेतात. 

  • माइंड पॉवर सेमिनार (Neuro Linguistic Programming)

  • ताण-तणाव व्यवसथापन सेमिनार

  • करीयर मार्गदर्शन सेमिनार

  • परीक्षेला कसे सामोरे जावे सेमिनार (विद्यार्थ्यांसाठी)

  • इमोशनल फ्रीडम टेक्निक वर्कशॉप

  • तसेच ते पर्सनत कोचिंग देखित घेतात.

  • मनाला Re-program करून त्यांनी बऱ्याच लोकांचे Personal Problems Solve करण्यासाठी त्यांना मदत केली आहे. जसे की:-

  • मानसिक ताणतणाव

  • अनावश्यक भीती (मृत्यूची भीती, एखाद्या व्यक्तीची, लोकांची भीती इ.)

  • भूतकाळातील दुःखद आठवणींचा प्रभाव कमी करणे.

  • फोबिया

  • आत्मविश्वास वाढवणे

  • अनावश्यक सवयींना आळा घालणे

असे Problems Solve करून त्यांनी बऱ्याच जणांची Life Transform केलेली आहे.

  • त्यांचे वर्कशॉप व पर्सनल कोचिंग सोलापुर, पुणे, इन्दोर, उज्जैन, दिल्ली, इचलकरंजी, बेलगाव या शहरात झालेले आहेत.

  • त्यांच्या ऑनलाईन सेमिनार, पर्सनल कोचिंग चा बरेच जण लाभ घेत आहेत.

  • Youtube ला त्यांचे Suyash NLP in Marathi नावाने Channel आहे. त्यांच्या videos चा लाभ बरेच लोक घेत आहेत.

Profile photo.jpg
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • WhatsApp me
  • Instagram
Contact
bottom of page